ST Mahamandal : एसटी महामंडळाला दिवाळीत मिळाले २० कोटींचे उत्पन्न

ST Mahamandal : एसटी महामंडळाला यंदाच्या दिवाळीत १ ते २१ नोव्हेंबरदरम्यान २० कोटी ५१ लाख २८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात १ कोटी २५ लाख ६२ हजारांची वाढ झाली आहे, आणि एसटीने ३८ लाख ५० हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.
ST Mahamandal
ST Mahamandalsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : यंदाची दिवाळी एसटी महामंडळाला चांगलीच पावली आहे. १ ते २१ नोव्हेंबर दरम्यान महामंडळास २० कोटी ५१ लाख २८ हजारांचे उत्‍पन्न मिळाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात तब्बल १ कोटी २५ लाख ६२ हजारांनी वाढ झाली आहे. या काळात एकूण ३८ लाख ५० हजार किलोमीटरचा प्रवास एसटीने पूर्ण केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com