Nylon Manja Ban : तर थेट पालकांवर गुन्हे दाखल करू; मांजाविक्री करणाऱ्या दुकानांना लावणार टाळे

Chh. Sambhajinagar : नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना इजा झाल्यास आणि मुलगा अल्पवयीन असल्यास पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच मांजा विक्रेत्यांच्या दुकानांवर टाळे लावण्यात येणार आहेत, असा इशारा पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिला.
Nylon Manja Ban
Nylon Manja Bansakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पतंग उडविताना नायलॉन मांजामुळे कोणाला इजा झाल्यास आणि मुलगा अल्पवयीन असल्यास थेट पालकांवर गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत. यामध्ये गंभीर जखमी किंवा जीवितहानी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हादेखील दाखल होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com