Education News : बारावी प्रवेश क्षमतेत हिशेब चुकला तर मान्यता रद्द! शिक्षण विभागाचा थेट इशारा; कनिष्ठ महाविद्यालये रडारवर

Maharashtra Education : यंदाच्या शैक्षणिक वर्षात बारावीच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भात शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.
Education News
Education News sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या शैक्षणिक वर्षात बारावीच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भात शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत निश्चित करण्यात आलेल्या प्रवेश क्षमतेच्या वर एकही प्रवेश दिल्यास संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाटकर यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com