
सरस्वतीनगर औरंगपुरा : भोलानाथ आज आहे, गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन, दुखेल का रे ढोपर... कवी मंगेश पाडगावकर यांच्या ‘सांग सांग भोलानाथ’ या कवितेतील या ओळी आठवल्या की बालपण आठवते. कधी काळी गणिताचा पेपर म्हणताच आपलीही तीच अवस्था व्हायची म्हणत हसूही येते.