Chh. Sambhajinagar News: अचानक लुळेपणा आलेल्या तीन मुलांवर उपचार सुरू; फुलंब्री तालुक्यातील घटना, ‘जीबीएस’ आजाराचा संशय

GBS India: फुलंब्री तालुक्यातील पाथ्री शिवारातील खांबाट वस्तीवर तिघा मुलांना अचानक लुळेपणा आल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Chh. Sambhajinagar News
Chh. Sambhajinagar Newssakal
Updated on

फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : पाथ्री (ता. फुलंब्री) शिवारातील खांबाट वस्तीवर तीन मुलांना अचानक लुळेपणा आल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तिन्ही मुलांवर छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीबीएस (गुलियन-बॅरे सिंड्रोम) आजाराचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com