Education News : ‘दीक्षांत’वरून तापली अधिसभा; कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रकांनी व्यक्त केली दिलगिरी
Dr. Babasaheb Ambedkar University : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेत ‘दीक्षांत’ मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. सदस्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेत निषेध नोंदवला.
छत्रपती संभाजीनगर : अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड यांना पोलिसांकडून समजपत्र कुणाच्या सांगण्यावरून दिले. माइक बंद का, बैठकीत पोलिस कशासाठी, गेटवर बाऊन्सर का, अशी प्रश्नांची सरबत्ती केली.