Jalna News : जालना ड्रायपोर्ट महिनाभरात होणार सुरू! ४२५ एकरांवरील प्रकल्पातून मराठवाडा-विदर्भाची उत्पादने आता थेट परदेशात जाणार

Logistics Park Maharashtra : देशातील पहिला जालना ड्रायपोर्ट पुढील महिन्यापासून कार्यान्वित होत असून, ४२५ एकरांवरील या प्रकल्पामुळे मराठवाडा आणि विदर्भातील कृषी तसेच औद्योगिक उत्पादनांच्या जागतिक आयात-निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे; स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
Logistics Park Maharashtra

Logistics Park Maharashtra

esakal

Updated on

जालना : येथे मंजूर झालेला देशातील पहिला ड्रायपोर्ट आता एका महिनाभरात कार्यान्वित होणार असून, मराठवाड्यासह विदर्भातील वस्तूंची आयात-निर्यात करणे आता शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असून, औद्योगिक व कृषी विकासाला चालना मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com