Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला
Eknath Maharaj: संत भानुदास महाराजांनी कर्नाटकातील हम्पीतून पांडुरंग मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणली. संत एकनाथ महाराजांकडे श्रीविजयी पांडुरंग स्वतःहून आले अशी विलक्षण कथा सांगितली जाते.
जायकवाडी : पंढरीच्या पांडुरंगप्रमाणे पैठणलाही एक पांडुरंग आहे. त्याला ‘विजयी पांडुरंग’ म्हटले जाते. गंमत म्हणणे या दोन्ही पांडुरंगांचा संबंध हा संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या घराण्याशी आहे.