
पाचोड : येथील आठवडे बाजार उरकून हर्षी (ता. पैठण) येथे जाणारे दोघे ॲपेरिक्षा उलटून गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोड-पैठण रस्त्यावर रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली, तर कोळी बोडख्याहून पाचोडला येणारी ॲक्टिव्हा स्कूटी घसरून एक जण गंभीर झाल्याची घटना घडली.