Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील ‘विद्यादीप’ बालगृहातील अल्पवयीन मुलींनी छळ व अत्याचाराच्या आरोपांनंतर पलायन केले. या प्रकरणात सहाय्यक अधीक्षिका व अन्य दोन महिला कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
Vidyadeep Shelter Superintendent Arrested for Abuse of Girlsesakal