Chh. Sambhajinagar : बजाजनगर येथील टायटन हे घड्याळांचे शोरूम फोडून अज्ञात चोरट्याने महागड्या घड्याळांसह वीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
वाळूज महानगर : बजाजनगर येथील टायटन हे घड्याळांचे शोरूम फोडून अज्ञात चोरट्याने महागड्या घड्याळांसह वीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.