Cancer Treatment : ‘टीएनबीसी’ वैद्यकीय तज्ज्ञांसमोर आव्हान; वेगाने होते वाढ : लवकर निदान अन् उपचार ठरतात महत्त्वाचे

TNBC : टीएनबीसी (ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर) रुग्णांची संख्या वाढत असून, हे कॅन्सर इतर अवयवांपर्यंत लवकर पोचते. लवकर निदान आणि उपचार हे यावर मात करण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Cancer Treatment
Cancer Treatmentsakal
Updated on

सचिन पवार

छत्रपती संभाजीनगर : एकाच रुग्णामध्ये अनेक प्रकारचे कॅन्सर असल्याची बाब यापूर्वी समोर आली होती. यानंतर आता टीएनबीसीचे (ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर) रुग्ण वाढत आहेत. या प्रकारात इतर अवयवांपर्यंत हा कॅन्सर लवकर पोचत असल्याने यावर उपचार करणे हे वैद्यकीय तज्ज्ञांसमोर आव्हान ठरत आहे. यासाठी लवकर निदान अन् उपचार महत्त्वाचे ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com