Tourist Guides: टुरिस्ट गाइड हा वारसास्थळांचा आवाज;छत्रपती संभाजीनगरमध्ये गाइडची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न

Heritage Tourism: टुरिस्ट गाइड हे वारसास्थळांचे सजीव आवाज आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रमाणित गाइडची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Tourist Guides
Tourist Guidessakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मूक असलेल्या अप्रतिम वारसास्थळांचा टुरिस्ट गाइड आवाज आहेत, ते सांस्कृतिक दूत बनून देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावू शकतात. आजच्या पर्यटन क्षेत्राची मागणी पूर्ण करताना टुरिस्ट गाइड यांची पर्यटन क्षेत्रातील भूमिका महत्त्वाची आहे’’, असे मत भारत पर्यटन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक महंमद फारुख यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com