Toyota Kirloskar Project : टोयोटा प्रकल्पातून पहिली कार २०२८ मध्ये !
Toyota Kirloskar New Electric Vehicle Manufacturing Project : टोयोटा किर्लोस्कर कंपनीचा नवीन ई-वाहन निर्मिती प्रकल्प २०२८ मध्ये ऑरिक सिटीमध्ये सुरू होणार आहे. या प्रकल्पातून ८,००० जणांना रोजगार मिळणार असून, स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल.
छत्रपती संभाजीनगर : ज्या प्रकारे गरवारे आणि बजाजने काही दशकांपूर्वी छत्रपती संभाजीनगरला उद्योगनगरीचा दर्जा मिळवून देताना आशिया खंडातील सर्वांत वेगाने वाढणारे शहर म्हणूनही ओळख दिली.