Bribe Case : पाचशे रुपयांची लाच घेताना सहायक फौजदार गजाआड; उचललेली दुचाकी सोडण्यासाठी घेतले पैसे
Chh. Sambhajinagar Crime : छावणी येथे लिफ्ट केलेली दुचाकी सोडण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना वाहतूक शाखेच्या सहायक फौजदाराला अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.