Scooter Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये स्कूटी अपघात; एक तरुणी मृत, दोघी गंभीर जखमी
Accident News: करमाड- जालना महामार्गावर स्कूटीवरून चहा पिण्यासाठी निघालेल्या तीन तरुणींना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एक तरुणी मृत्यूमुखी पडली तर दोन गंभीर जखमी आहेत.