Samruddhi Expressway Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर अपघातात दोन ठार

Accident News : समृद्धी महामार्गावर दोन अपघातांत दोन जणांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. चॅनल ४९४जवळ कंटेनरला आयशरने धडक दिली. दुसऱ्या घटनेत भरधाव पिकअप व्हॅनने कारला धडक दिली, बाप-लेक गंभीर जखमी.
Samruddhi Expressway Accident
Samruddhi Expressway Accidentsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पार्किंग लेनमध्ये उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव आयशरने धडक दिली. यात तीन वाहने एकमेकांवर आदळली. त्यामुळे कंटेनर व आयशरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसऱ्या कंटेनरमधील चालक गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com