Food Poisoning : अंबाला येथील सामूहिक लग्नाच्या जेवणातून ६०० जणांना विषबाधा कन्नड तालुक्यातील घटना
Kannd news : अंबाला येथे सामूहिक विवाह सोहळ्यानंतर जेवणातून विषबाधा होऊन ५०० ते ६०० लोकांना पोटदुखी व उलट्या यासारख्या त्रासाने होरपळले. यामध्ये महादेवखोरा येथील एका बालकाचा मृत्यू झाला आहे.
कन्नड : तालुक्यातील अंबाला येथे ठाकर समाजातील आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या विविध गावातील जवळपास पाचशे ते सहाशे जणांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना (ता.२६) रात्री उशिरा उघडकीस आली.