Pathri Accident : पाथरीत बस आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

Bike-Bus Accident : पाथरी-सोनपेठ रस्त्यावर बस व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Pathri Accident
Pathri AccidentSakal
Updated on

पाथरी : सोनपेठ रस्त्यावरील बाबुलतार पाटीजवळ मंगळवारी (ता. २२) सकाळी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. लतीफ अहमदखान पठाण (वय ५६) व शेख अनवर शेख नूर (३९, रा. इंदिरानगर, पाथरी) अशी मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com