
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तरुण शेतकऱ्यांनी विष प्राषन करून आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी उघडकीस आल्या. आकाश अशोक कळसकर (वय २१, रा. गिधाडा, ता.पैठण) आणि राजू शेनपडू जाधव (वय ४२, रा. बनोटी, ता. सोयगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणांची नावे असून, पोलिस तपास करताहेत.