Udgir News : उदगीर-लातूर महामार्गावर भीषण अपघात, दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू

Udgir Latur Highway Accident : उदगीर-लातूर महामार्गावर शनिवारी रात्री कार आणि मोटारसायकलच्या भीषण धडकेत दोन तरुण ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाला. नरसींगवाडी पाटीजवळ झालेल्या या अपघातामुळे लोहारा आणि करडखेल परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली.
Udgir Latur Highway Accident

Udgir Latur Highway Accident

esakal

Updated on

उदगीर : उदगीर-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील नरसींगवाडी पाटीजवळ शनिवारी (ता.७) सायंकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कार आणि मोटारसायकलची भीषण धडक होऊन दोन ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com