Basmat Accident
Basmat AccidentSakal

Basmat Accident : वसमत-औंढा रस्त्यावर किन्होळा पाटीजवळ टेम्पो-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

Bike Accident : वसमत-औंढा नागनाथ मार्गावर किन्होळा पाटीजवळ टेम्पोने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन युवकांचा मृत्यू झाला.
Published on

वसमत : वसमत ते औंढा नागनाथ मार्गावर किन्होळा पाटीजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ता. १५ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com