Drunk teacher Udgir school case
sakal
युवराज धोतरे
उदगीर : जिल्हा परिषद प्राथमीक शाळा धोतरवाडी, (ता.उदगीर) या शाळेत गुरूजी दारू पिऊन आले. हे गुरूजी रोजच दारू पिऊन शाळेत येतात. पण, सोमवारी (ता.२) रोजी ऐनन होळीच्या सणादिवशी त्यांनी अतिदारू प्राशन केली असावी. ते शाळेच्या आवारात दारू पिऊन गोंधळ घालत असताना गावकरी व शिक्षकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.