Excise Inspector Death : कर्तव्य बजावत असतानाच उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्याचा हृदयविकाराने दुर्दैवी अंत; अचानक अस्वस्थ वाटू लागले अन्...
Excise Inspector Mohan Jadhav Dies on Duty : उमरगा येथे प्रजासत्ताक दिनी कर्तव्य बजावत असताना उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक मोहन जाधव यांचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला.
उमरगा (जि. धाराशिव) : उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची (Excise Inspector Death) घटना सोमवारी (ता. २६) सकाळी घडली. मोहन भीम जाधव (वय ५६, रा. प्रतापनगर, सोलापूर) असे त्यांचे नाव आहे.