Godavari River: कायगावजवळील गोदावरी नदीपात्रात अनोळखी युवकाचा मृतदेह; परिसरात खळबळ, पोलिसांचा तपास सुरू
Police Investigation: गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथील श्रीरामेश्वर मंदिराजवळ गोदावरी नदीपात्रात २५-३० वर्षीय युवकाचा अनोळखी मृतदेह सापडला. पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.