
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने नागरी सेवा पूर्वपरीक्षा रविवारी (ता.२५) २२ केंद्रावर सुरळीत पार पडली. दोन टप्प्यामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्या टप्प्यात ६३.३८ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात ६३.०३ टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली.