Vaijapur Accident: वैजापूरजवळ भीषण अपघात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू
Accident News: गंगापूर मार्गावरील घायगाव शिवारात रविवारी मध्यरात्री घडलेल्या अपघातात वैजापूरमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. डिस्क ब्रेक जाम झाल्याने दुचाकीचा ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला आदळल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.