

Vaijapur Accident
sakal
वैजापूर : वैजापूर-गंगापूर महामार्गावर रविवारी (ता. २) सकाळी झालेल्या अपघातात गंगापूर येथील रहिवासी असलेल्या एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. आपल्या नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.