Chh. Sambhajinagar : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतील लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या वासुदेवाची परंपरा आता पुसत चालली आहे. कधीकाळी रामप्रहरी दिसून येणारी वासुदेवाची लोकसंस्कृती आज अस्ताला जात असल्याने वासुदेव दृष्टीस पडणे आता दुर्मिळच झाले आहे.
सिल्लोड : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतील लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या वासुदेवाची परंपरा आता पुसत चालली आहे. कधीकाळी रामप्रहरी दिसून येणारी वासुदेवाची लोकसंस्कृती आज अस्ताला जात असल्याने वासुदेव दृष्टीस पडणे आता दुर्मिळच झाले आहे.