Verul caves kiranotsav Maharashtra
esakal
खुलताबाद (नाशिक) : जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ येथील १० क्रमांकाच्या ऐतिहासिक बौद्ध लेणीत बुधवारी (Ellora caves Buddha statue sunlight phenomenon) भगवान बुद्धांच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडण्याचा अद्भुत ‘किरणोत्सव’ भाविक व पर्यटकांनी अनुभवला.