University Convocation : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भारताच्या अमर्याद संधींचा उल्लेख करत, युवक-युवतींना विकासाच्या प्रक्रियेत सक्रियपणे योगदान देण्याचे आवाहन केले.
छत्रपती संभाजीनगर : आधुनिक भारतात विकासाच्या अमर्याद संधी आहेत. त्यामुळे जगभरातून गुंतवणुकीचा ओघ आहे. या संधी युवक-युवतींनी ओळखाव्यात आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे.