Chh. Sambhajinagar : दीक्षांत सोहळ्याच्या बैठक व्यवस्थेवरून नाराजी; उपराष्ट्रपती कार्यालयाकडे पुन्हा मागितली परवानगी
Vice President Ceremony : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींच्या राजशिष्टाचारामुळे व्यासपीठावर फक्त सात मान्यवरांना संधी मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी (ता. २२) होणाऱ्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात व्यासपीठावर उपराष्ट्रपतींच्या राजशिष्टाचारात मोजक्याच सात मान्यवरांना संधी मिळणार आहे.