Wall Collapse : इमारतीची भिंत कोसळून मुलीचा मृत्यू ; चौघे जखमी : कुटुंबीय घरात झोपलेले असताना मध्यरात्रीची घटना

Kannad News : कन्नड शहरात मध्यरात्री वादळी वाऱ्याने जीर्ण इमारतीची भिंत घरावर कोसळली. यात ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झालेल्या अकरा वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले.
Wall Collapse
Wall Collapsesakal
Updated on

कन्नड : शहरात गुरुवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे चमन का बंगला बाजारपेठेत पत्र्याच्या घरावर शेजारची धोकादायक जीर्ण इमारतीची भिंत पडली. यात ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झालेल्या अकरा वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com