Jayakwadi Dam: गोदावरीत ४७ हजार क्युसेकने सोडले पाणी; ‘नाथसागर’ तुडुंब!

Godavari Flood: नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातून गुरुवारी सकाळपासून विसर्ग सुरू झाला आहे. १८ दरवाजांतून तब्बल ४७,१६० क्युसेक पाणी सोडले जात असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
Jayakwadi Dam
Jayakwadi Damsakal
Updated on

पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर): नाशिक जिल्ह्यात पुन्हा सुरू झालेला मुसळधार पाऊस, तेथील धरणांतून होत असलेला विसर्ग आणि गोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी झेपावल्यामुळे आधीच ९५ टक्के भरलेल्या येथील जायकवाडी (नाथसागर) धरणातून गुरुवारी (ता. २१) सकाळी आठपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com