

छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवर बाराशे मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी जोडणी देण्याचे काम संपताच महापालिकेने गुरुवारी पहाटे तीन वाजता जायकवाडीतील पाणी उपशाचे पंप सुरू केले खरे पण त्यानंतर कवडगावजवळ जलवाहिनीवरील व्हॉल्व्हचे रबर सील खराब झाले.