Farmer Success: डाळिंबाच्या बागेत टरबुजाचे आंतरपीक; १० एकरांत २२५ टन उत्पादनाचा प्रयोग

Watermelon Farming, Intercropping, Farmer Profit: या आधुनिक शेतीच्या प्रयोगातून गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी येथील शेतकरी प्रदीप निरपळ यांनी डाळिंबाच्या बागेत टरबुजाचे आंतरपीक घेत १० एकरांतून २२५ टन उत्पादन मिळवले आहे.
Farmer Pradeep Nirpal Expects 225 Tonnes of Watermelon From 10 Acres Through Intercropping

Farmer Pradeep Nirpal Expects 225 Tonnes of Watermelon From 10 Acres Through Intercropping

esakal

Updated on: 

गंगापूर: आधुनिक तंत्रज्ञानाची अचूक जोड दिली, तर शेतीतूनही दमदार उत्पादन घेता येते, हे तालुक्यातील गणेशवाडी येथील प्रगतिशील शेतकरी प्रदीप निरपळ यांनी सिद्ध केले आहे. डाळिंबाच्या बागेत टरबुजाचे यशस्वी आंतरपीक घेत अवघ्या ७० ते ८० दिवसांच्या कमी कालावधीत त्यांनी १० एकरांतून तब्बल २२५ टन उत्पादन मिळवले असून, यातून त्यांना ५१ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com