
छत्रपती संभाजीनगर : माहेरून पाच लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेची पेटवून देत हत्या करण्यात आली. वर्ष २०१५ मध्ये घडलेल्या या घटनेत पती, सासू-सासऱ्यासह दीर यांना १० वर्षे सक्तमजुरीसह प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी शुक्रवारी (ता. १८) ठोठावली.