Domestic Violence : दुसरा विवाह करत पैशांसाठी पत्नीचा छळ; सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

Crime News : पाच लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करत तिला घरातून हाकलून दिले. संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केल्याने पीडितेने जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Domestic Violence
Domestic Violencesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पाच लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावत विवाहितेला घरातून हाकलून लावल्यानंतर तिच्या संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले. हा प्रकार १९ नोव्हेंबर २०११ ते ३ जून २०२५ दरम्यान चाडौल (ता.जि. बुलडाणा) येथे घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com