Worker Dies in Bidkin Factory : मशीनमध्ये डोके अडकून कामगाराचा मृत्यू
Factory Worker Death : पैठण तालुक्यातील सोम ऑटो कंपनीमध्ये मशीनमध्ये डोके अडकून ३५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. मृत कामगार मूळचा मध्यप्रदेशातील असून सात वर्षांपासून कंपनीत कार्यरत होता.