Farmer : भावजयीच्या त्रासाला कंटाळून संपवले जीवन

Family Conflict : गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथे शेतकऱ्याने भावजयीबरोबर होणाऱ्या सतत वादांमुळे कंटाळून विष पिऊन जीवन संपवले. जनार्दन भीमराज वडणे (४७) यांचा मृत्यू झाला.
Farmer
Farmersakal
Updated on

कायगाव : शेतीतील पाइपलाइनवरून भावजयीबरोबर होणाऱ्या सतत वादामुळे कंटाळून रागाच्या भरात शेतकरी दिराने विष घेऊन आत्महत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com