Two Wheeler Accident : भरधाव दुचाकी घसरल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, तर सोबत असलेली अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी. हा अपघात छत्रपती संभाजीनगरातील धुळे-सोलापूर रोडवर घडला.
छत्रपती संभाजीनगर : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी स्लीप होऊन दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली अल्पवयीन मुलगी जखमी झाली. हा अपघात ता. १२ फेब्रुवारीला दुपारी तीनला धुळे-सोलापूर रोडवरील एसआरपीएफ कॅम्पजवळील सुधाकर नगरात झाला.