बिडकीन : साठेनगर भागातील २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. तीन) उघडकीस आली आहे..श्याम सुभाष अवचिंदे (वय २०) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह नातेवाइकांच्या मदतीने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केला..Crime News : धरणात आढळला बांधलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह.मंगळवारी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.