Man Stabbed Over Loan Dispute : उसने पैसे परत घ्यायला बोलावून एकावर हल्ला
Police Case : हाताने घेतलेले पैसे परत करण्याच्या कारणावरून चार लोकांनी तरुणाला मारहाण केली आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार जळगाव रोडवरील प्यासा वाइन शॉपसमोर घडला असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.