Accident News: मित्राच्या घराचे बांधकाम पाहताना घडला अनर्थ; चौथ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
Building Accident: छत्रपती संभाजीनगर येथे चौथ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या घराचे बांधकाम पाहण्यासाठी गेलेल्या दिनेश चौंडियेचा हा अपघात होता.
छत्रपती संभाजीनगर : मित्राच्या घराचे बांधकाम पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) घडली. दिनेश सुरेश चौंडिये (वय ३०, रा. संजयनगर, बायजीपुरा) असे मृताचे नाव आहे.