

अजय हरणे
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात पुरुष शॉर्ट हेअर कटला अधिक पसंती देतात. काही लोकप्रिय हेअर स्टाइल मेंटेनन्सच्या दृष्टीने सर्वोत्तम मानल्या जातात. ‘क्रू कट’ असो किंवा सध्या लोकप्रिय असलेली ‘बझ्झ’ हेअर कट या शॉर्ट हेअर स्टाइल आता पुरुषांमध्ये विशेष पसंतीस उतरत आहेत.