Aurangabad News | मित्राच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

Aurangabad News | मित्राच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद : मित्राच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चेतन दिलीप बन्सवाल (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चेतनने संगणकशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले होते. औरंगाबादमधील (Aurangabad) सातारा परिसरातील संत रोहिदास हौसिंग सोसायटीत ही घटना घडली आहे. सातारा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतनच्या मित्राचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याचा त्याला धक्का बसला होता. (Youth End Himself Due To Friend Demise In Aurangabad)

हेही वाचा: Aurangabad| कन्नडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ४ मुले गंभीर जखमी

मित्राकडे जायचे, तो बोलावत आहे, असे तो म्हणत होता. सकाळी चेतन त्याच्या खोलीत गेला व गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Youth End Himself Due To Friend Demise In Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top