Adul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; शिवगड तांडा येथील शेतकऱ्याने संपवले जीवन, परिसरात हळहळ

Farmer suicide in Adul Shivar: आडूळ शिवारातील १० एकर शेती असूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे मधुकर चव्हाण हतबल झाले होते. सततचे नुकसान आणि कर्जाच्या तगाद्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. पाचोड पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.
Farmer suicide in Adul Shivar

Farmer suicide in Adul Shivar

sakal

Updated on

आडूळ : आडूळ शिवारातील शिवगड तांडा (ता. पैठण) येथील मधुकर जयसिंग चव्हाण (वय ५५ वर्षे) या शेतकऱ्याने सततची नापिकी व वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. २०) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com