Photos: औरंगाबादकरांनी अनुभवली ‘झिरो शॅडो’

आज औरंगाबादकरांनी शुन्य सावली दिवस अनुभवला त्यातील काही फोटो
zero shadow
zero shadowzero shadow
उत्तरायणातील सूर्य डोक्यावर आल्याने बुधवारी दुपारी १२.२२ ते १२.२७ यादरम्यान झीरो शॅडो अर्थात शून्य सावलीचा अनुभव अनेकांनी घेतला
उत्तरायणातील सूर्य डोक्यावर आल्याने बुधवारी दुपारी १२.२२ ते १२.२७ यादरम्यान झीरो शॅडो अर्थात शून्य सावलीचा अनुभव अनेकांनी घेतलाzero shadow
बरोबर बारा वाजता आकाश निरभ्र होण्यास सुरुवात झाली
बरोबर बारा वाजता आकाश निरभ्र होण्यास सुरुवात झालीzero shadow
दुपारी बारा वाजून २२ मिनिटापासून १२.२७ पर्यंत सूर्य बरोबर डोक्यावर आला होता
दुपारी बारा वाजून २२ मिनिटापासून १२.२७ पर्यंत सूर्य बरोबर डोक्यावर आला होताzero shadow
दुचाकीस्वार
दुचाकीस्वारzero shadow
शहरात ड्यूटीवर असणारे वाहतूक पोलिस
शहरात ड्यूटीवर असणारे वाहतूक पोलिसzero shadow
खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक
खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिकzero shadow
शहरात ड्यूटीवर असणारे पोलिस
शहरात ड्यूटीवर असणारे पोलिसzero shadow

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com