Auric Land Row: ऑरिक विस्तारासाठी भूसंपादनाविरोधात सहा गावांचा एल्गार; शासनाच्या माहितीपत्रकांची होळी, निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

ऑरिक विस्तारासाठीच्या भूसंपादनाविरोधात सहा गावांतील शेतकऱ्यांचा संताप उफाळला; शासनाच्या माहितीपत्रकांची होळी करत निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी
Farmers from six villages protest against the proposed land acquisition for the expansion of the AURIC industrial area and burn government documents symbolically.

Farmers from six villages protest against the proposed land acquisition for the expansion of the AURIC industrial area and burn government documents symbolically.

Sakal

Updated on

रविंद्र गायकवाड

बिडकीन : ऑरिक (AURIC) औद्योगिक परिसराच्या विस्तारासाठी प्रस्तावित भूसंपादनाविरोधात परिसरातील शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावर आला आहे. पाडळी, निलजगाव, घारदोन, घारदोन तांडा, खोडेगाव आणि गाडीवाट या गावांतील शेतकऱ्यांनी भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवत शासनाच्या माहितीपत्रकासह संबंधित कागदपत्रांची होळी केली. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रस्तावित भूसंपादनाचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com