Political Rivalry : औसा-निलंनग्याला मंत्रीपदाची हुलकावणी, अंतर्गत वादामुळे दोघात तिसरा..?

Ausa constituency and Nilanga constituency : औसा व निलंगा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार व संभाजी पाटील निलंगेकर यांच्या राजकीय वादामुळे दोघांनाही मंत्रिपद न मिळाल्याने निराशा पसरली आहे. समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
Political Rivalry
Political RivalrySakal
Updated on

औसा : औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात असलेल्या अंतर्गत राजकीय वादामुळे पक्षश्रेष्ठीनी या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने औशाची आणि निलंग्याची अवस्था 'तुला न मला घाल....' अशी झाल्याची चर्चा आहे. गेल्या आठ दिवसापासून दोघांचेही समर्थक आपल्याच आमदाराला मंत्रिपद मिळणार असल्याची खात्री बाळगून होते. मात्र आज झालेल्या मंत्रिपदाच्या शपथविधीत या दोघांपैकी एकानेही शपथ न घेतल्याने औसा आणि निलंगा मतदारसंघात निराशा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com